*उष्माघात वाढतोय काळजी घ्या - - - - -*
*डॉ .देवेंद्र खैरनार नाशिक*
मो .8007007496
*शरीरातील पाणी वाढवा -* *उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील.*
*उपाय ---*
*१) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही.*
*२) अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल.*
*३) उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल.*
*४) उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील.*
*५) हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका.*
*६) माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या. घटाघटा नाही.फ्रिज मधील पाणी, आईस्क्रीम खाऊ नका*
*७) पेयामध्ये बर्फ वापरू नका. बर्फ गरम आहे.*
*८) आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक इ. सरबत जरूर प्या.*
*९) सकाळी ऊठल्यावर लगेच १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या.*
*१०) प्रत्येक काम सावकाशच करा.*
*११) जेवतेवेळी मधे मधे १/२ वेळा थोडे पाणी प्यावे.*
*१२) ऊन्हातून आल्यावर गुळ पाणी पिणे.*
*१३) खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खाणे.*
*१४) जिरेपूड १ चमचा + खडीसाखर १ चमचा व १ ग्लास ताकातून रोज पिणे. उष्णता वाढणार नाही.*
*१५) दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खाणे.*
*१६) रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळणे व बेंबीत घालणे. तसेच देशी गाईचे तुप नाकात लावणे.*
*१७) उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप, छत्री, गाॅगल वापरा.*
*# आरोग्य संदेश #*
*पाणी प्यावे आवडीने,*
*आजार पळवा सवडीने.*
*उन्हाळ्यात व कोरोना सदृश परिस्थितीत तब्येत सांभाळा..!!*
घरीच रहा , सुरक्षित रहा ! ! !
*वाचून झाल्यावर आपल्या जवळ जी मित्रमंडळी असतील त्या सर्व लोकांना पाठवा...📲*
🍁🍀🍁🍀🍁🍀🍁🍀🍁
No comments:
Post a Comment