सर्व सन्माननीय छायाचित्रकार बंधूंना विनंती.
काही गाव तालुका शहर मध्ये घरगुती लग्न समारंभ चालू झाले आहे.
आपल्या फोनवर ऑर्डर बुकींग केली जात आहे.
कृपया सर्व फोटोग्राफर्स ने काळजी पूर्वक एक गोष्ट लक्षात घ्यावी.की
संपूर्ण भारतात प्रसाशनाने यावर तशी बंदी आणलेली आहे.
कुठेही केटरिंग मंगलकार्यालय हाॅल यांना तशी सुट या परवानगी दिलेली नाही.
हा जर लग्नासाठी मर्यादीत काही व्यक्ती मध्ये सर्व नियम अटी आणि प्रशासन यांची लेखी स्वरुपात परवानगी घेऊन करू शकतात.
तरी आपण वरील सर्व गोष्टी व परवानगी पत्र बघितल्या शिवाय काम करू नये अन्यथा लग्न जोडपे व पाहूणे मंडळी राहील बाजूला आपण गोत्यात येऊ शकतो.
आज मोबाईल मुळे त्वरीत लग्नातील फोटो व्हिडिओ सोशल मिडीया वर पोस्ट होतात. व त्यात जर परवानगी शिवाय जास्त व्यक्ती या लोक दिसली तर त्यांच्या आदि आपल्या वर गुन्हा दाखल होईल.
या सर्व गोष्टी साठी उलट आपलेच फोटो व्हिडिओ पुरावा म्हणून वापरातील.
थोड्या पैसा साठी नाहक रीस घेऊन समोरच्या पार्टीवरील शब्दात अडकून आपणच नंतर अडकून पडू नका ही नम्र विनंती.
लोक कामा पुरते गोड व भप्पारा दाखवतात.
परवानगी शिवाय काम नाही तीही पार्टीनेच घ्यायची आहे आपण नाही.
कोरोना संकट व संचारबंदी आणि लाॅकडाउन संपलेले नाही. याची नोंद घ्यावी.
नाहीतर नवदापत्य हनुमुनला आणि आपण पोलिस स्टेशनला.
पैसा पेक्षा स्वताची काळजी घ्या.
ही नम्र विनंती.
🙏🏼📷🤝📹🙏🏼
आपला सहकारी व सच्चा मित्र
ओम साई डिजिटल
व
प्रिंट वर्ड शिरपूर
7020095599
No comments:
Post a Comment