Thursday, June 25, 2020

रोहिणी ग्रामस्थांना महत्वाची सूचना

ग्रामपंचायत रोहिणी ग्रामस्थाना कळविण्यात येते कि, गटविकास अधिकारी प स शिरपूर तसेच उपविभागीय अधिकारी शिरपूर भाग शिरपूर यांचेकडील आदेशानुसार गावात लग्न तसेच अंत्यविधी कार्यक्रमाच्या ठिकाणी अनावश्यक गर्दी न होऊ देणे बाबत सूचना दिल्या आहेत त्या अनुषंगाने सर्व गावातील ग्रामस्थाना विनंती करण्यात येते की गावातील लग्न समारंभा करिता जवळचे आप्त स्वकीय नातेवाईक मिळून ५० व्यक्ती तसेच अंत्यविधी कार्यक्रमाकरिता जवळचे आप्त स्वकीय नातेवाईक मिळून २० व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी शासनाने दिली आहे. करिता आपलें ग्रामपंचायत रोहिणी अंतर्गत होणारे  विवाह सोहळे अथवा अंत्यविधी कार्यक्रम वरील प्रमाणे नमूद संखेनुसारच व सोशल डिस्टन्स पाळून पार पाडावेत त्याचप्रमाणे सदर आदेशानुसार योग्य ती अंमलबजावणी न झाल्यास व विनाकारण जास्त गर्दी केल्यास संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येतील याची नोंद घ्यावी.त्याचप्रमाणे शिरपुर शहर तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण संख्येत वाढ़ होत असल्याने आपण ग्रामपंचायत रोहिणी तसेच प्राथमिक आरोग्य रोहिणी यांचे कडून  आलेल्या सूचनांचे पालन करावे व अनावश्यक कामाकरिता बाहेर जाणे टाळावे तसेच मास्क अथवा रुमाल तोंडाला बांधावे,वेळोवेळी हाथ साबणाने धुवावे तसेच दोन व्यक्तीमध्ये किमान 4/5 फुटाचे अंतर ठेवावे  ही विनंती 
सरपंच ग्रां.प रोहिणी 
ग्रामसेवक ग्रां.प रोहिणी 
पोलीस पाटील ग्रां.प रोहिणी

आजचा 36 चा आकडा

उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ४७ अहवालांपैकी धुळे जिल्ह्यातील ३६ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत.

1. ओतार गल्ली *४*
2. वर्षी शिंदखेडा *१*
3. दादा गणपती गल्ली *३*
4. आंबेडकर चौक *२*
5. सरस्वती कॉलनी *१*
6. तऱ्हाडी *१*
7. शिंगावे *२*
8. ईदगाह नगर  *१*
9. खरदे बुद्रुक *१*
10.माली नगर *१*
11. गुजर खर्थे *३*
12. आदर्श नगर *१*
13. शिवनगरी *२*
14.क्रांती नगर *१*
15. जैन गल्ली *२*
16. पांच कंदील चौक *१*
17. R C पटेल नगर *१*
18. गुजराथी गल्ली *१*
19. वरवाडे शिरपूर *१*
20. सुकवड शिरपूर *१*

Wednesday, June 24, 2020

आज 23 रूग्ण पोजीटिव्ह

पुन्हा ४ रुग्ण आजची संख्या २३वर

उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ६४ अहवालांपैकी २३ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत.


1. शिंपी गल्ली ५
2. शिवशक्ती कॉलनी ३
3. कुंभारटेक २
4. काझी नगर १
5. सिद्धिविनायक कॉलनी १
6. थाळनेर १
7. भाटपुरा १
8. मांडळ ५
9. वाडी शिरपूर २
10. वरवाडे २

शिरपूर २२६




Tuesday, June 23, 2020

खंबाळे येथे 23 जून ला 1 पोजीटिव्ह

*शिरपूर कोरोना अपडेट्स*
 *१६ पॉजीटिव्ह*
 दि. २३/०६/२०२०
रात्री. ९:३० वा.


*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *२४* अहवालांपैकी *०* अहवाल  पॉजिटिव्ह आले आहेत.

------------------
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील २८ अहवालांपैकी *१४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
1. माळी गल्ली ३
2. पाटीलवाडा २
3. जैन मंदिर ३
4. वेंकटेश नगर २
5. पटेल नगर १
6. कुंभार टेक १
7. वरवाडे १
8. खंबाळे १
------------------
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील ३ अहवालांपैकी *२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
1. ५०/स्त्री चिलाने
2. १५/पु विद्यानगर
---–--------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे* येथील *३७* अहवालांपैकी धुळे जिल्ह्यातील *१३* व इतर जिल्ह्यातील *१* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
शिरपूर *२*
धुळे शहर *११*
(गोदाइ सोसायटी ३, साक्री रोड २, माधावपुरा १, देवपूर १, मोहाडी १, इंदिरा हौसिंग सोसायटी १, शहर २)

धुळे जिल्हा एकूण *६४०*
( दिवसभरात एकूण पॉजिटिव्ह २९)

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा कोरोना नोडल अधिकारी*

शिरपूर शहरात पुन्हा 16 रूग्ण पोजीटिव्ह


धुळे : जिल्ह्यातील आणखी ३९ अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. धुळे शहरातील ११, शिरपूर येथील १६ तर दोंडाईचा व शिंदखेडा येथील एका रूग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जिल्ह्यातील एकूण रूग्णांची संख्या ६३९ वर पोहोचली आहे.

Monday, June 22, 2020

रोहिणी ग्रामपंचायत तर्फे होमिओपॅथी गोळीच वाटप व थर्मल सकॅनिंग मशीन ने तपासणी

रोहिणी ग्रामपंचायत सरपंच मनीषा पावरा व उपसरपंच बन्सीलाल बंजारा  तसेच ग्रामविस्तार अधिकारी तायडे साहेब व ग्रामपंचायत सदस्य तसेच जिल्हापरिषद सदस्य कैलास पावरा व पंचायत समिती सदस्य बागल्या पावरा व ग्रामस्थ यांची  उपस्थिती होती PHC सेंटर चे डॉक्टर राष्ट्रापाल आहिरे यांनी होमिओपॅथी गोळीची माहिती आशा सेविका यांना दिली व गावातील सर्व घरांची तपासणी करण्यास सांगितलं तसेच थर्मल मशीन चा वापर कसा करावा तसेच गोळीची माहिती दिली