Monday, May 11, 2020

आमोदे गावात परत 1एक कोरोना रुग्ण breaking news

*अत्यंत महत्त्वाचे*
*जाहीर सूचना*

शिरपूर वरवाडे नगरपरिषद क्षेत्रातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, शिरपूर शहर परिसरात आमोदे येथे कोरोनाचा रूग्ण आढळला असल्याने *संपूर्ण शिरपूर शहर, आमोदे, कळमसरे, मांडळ या गावांमध्ये दि. १२ मे २०२० ते दि. २६ मे २०२० या चौदा दिवसांच्या काळात कंटेन्मेंट झोन* जाहीर करण्यात येत आहे. *दि.१२ मे ते १५ मे २०२०* 
*या तीन दिवसांच्या काळात  शहरातील हाॅस्पिटल व औषधांची दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद* राहतील. 
लाॅकडाऊनच्या काळात कोणीही नागरिकाने कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा आणि कलम 188 नुसार कडक कारवाई करण्यात येईल. असे आदेश *मा . प्रांताधिकारी डाॅ. विक्रम बांदल* यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment