!! आज रविवार !!!
बांधवांनो सध्या आपण शिरपूर कर कोरोना मुक्त झालो आहोत. आपल्याकडे कोणाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला नाही.
आज तालुक्यात अर्थे येथे पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याची काही जणांनी अफवा उठवलेली आहे. काही ग्रुपवर तसे मेसेज टाकलेले आहेत. त्या मेसेज टाकणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.अशा अफवा पसरवणाऱ्या लोकांवर तात्काळ दाखल करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नका अन्यथा आपल्यावर कडक कारवाई होऊ शकते हेही लक्षात ठेवा.
प्रशासनाच्यावतीने दररोज माहिती देण्यात येते. तीच माहिती अधिकृत असते हेही लक्षात ठेवा. अफवा पसरणाऱ्या विषयी तात्काळ प्रशासनाला कळवा.सुरक्षित रहा.घरात रहा
प्रांताधिकारी, शिरपूर
No comments:
Post a Comment